जय जय स्वामी समर्थ : स्वामींच्या चरणपादुका आणि मुखवट्याच्या अलौकिक लीलेचा रंजक प्रवास

सकाळ डिजिटल टीम

दररोज

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ही मालिका दररोज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

अलौकिक

मालिकेच्या सध्याच्या अध्यायात स्वामींच्या चरणपादुका आणि मुखवट्याच्या अलौकिक लीलेचा रंजक प्रवास उलगडत आहे.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

कथानक

या कथानकात देवकी आणि यमुना या दोन मैत्रिणींच्या जीवनातील संघर्ष आणि आध्यात्मिक प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

विश्वास

देवकी ही स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवणारी आस्तिक तर यमुना ही संशयवादी नास्तिक आहे.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

चरणपादुका

स्वामींनी देवकीच्या कुटुंबाला दिलेल्या चरणपादुका आणि मुखवट्यातून प्रकट होणारे चमत्कार या कथानकाचा गाभा बनले आहेत.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

देवकी

मालिकेतील महत्त्वाचा प्रसंग म्हणजे देवकीच्या बाळंतपणाचा थरारक अनुभव. संकटांच्या सावटाखाली असलेल्या देवकीच्या आयुष्यात स्वामींच्या मुखवट्याने आणि पादुकांनी कसा चमत्कार घडवला,

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

पिशाच्च

विशेषतः बाळावर पडणाऱ्या पिशाच्च सावलीचा नाश करणारा मुखवट्याचा प्रसंग, मालिकेतील प्रमुख आकर्षण ठरतो आहे.

Jai Jai Swami Samarth interesting journey of supernatural leela of paduka

बीड जिल्ह्याला 'बीड' हे नाव कसे मिळाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how beed district got its name marathwada
हे पण वाचा