मायलेकीचं खास फोटोशूट

priyanka kulkarni

सक्रिय

अभिनेत्री सखी गोखले ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

मायलेकीचे फोटोशूट

सखीनं नुकतीच तिची आई शुभांगी गोखले यांच्यासोबतच्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | Esakal

खास लूक

सखीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि शुभांगी गोखले या दोघीही खास लूकमध्ये दिसत आहेत.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

सखीचा लूक

सखी ही ब्राऊन कलरची साडी अन् मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

मायलेकींचे प्रेम

सखीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचं आईवर असणारं प्रेम दिसत आहे.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

शुभांगी गोखलेंचा खास लूक

लाल साडी, गळ्यात फुलाचे पेंडेंट असणारा नेकपीस आणि कानात झुमके अशा खास लूकमध्ये शुभांगी गोखले दिसत आहेत.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

शुभांगी गोखले यांच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

सखीनं शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

अभिनेत्री

सखी गोखले आणि शुभांगी गोखले या दोखील चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करतात.

Sakhi Gokhale And Shubhangi Gokhale | sakal

दिल्लीची वडापाव गर्ल लवकरच दिसणार रिअॅलिटी शोमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vada pav girl | SAKAL