ऑफिसमध्ये दारु पाजणार, चढली तर सुट्टीही देणार, कंपनीची अजब ऑफर

Yashwant Kshirsagar

चर्चा

जपानच्या एका टेक कंपनीने कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी एक अनोखी भरती प्रक्रिया स्कीम राबविली आहे, जी सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आहे.

Alcohol at Work | esakal

हॅंगओव्हर

ऑफिसमध्ये मोफत दारु पिण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आणि हॅंगओव्हर झाला तर कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टीही देण्यात येणार आहे.

Alcohol at Work | esakal

वेगळे कल्चर

ओसाकातील या कंपनीच्या सीईओंचे म्हणणे आहे की, ते स्टाफला जास्त सॅलरी देऊ शकत पण ते एक वेगळे कल्चर नक्कीच देऊ शकतात.

Alcohol at Work | esakal

सॅलरी

ओडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार कंपनीतील सुरुवातीची सॅलरी 2,22,000 येन ( जवजवळ 1.16 लाख ) आहे. तसेच 20 तासांच्या ओव्हरटाईमचे पैसे देखील मिळतील.

Alcohol at Work | esakal

वर्क इथिक्सला आव्हान

हे वर्क कल्चर जपानच्या वर्क इथिक्सपेक्षा खूप वेगळे आहे. जिथे ओव्हरटाईम आणि कठोर शिस्तीला प्राधान्य दिले जाते.

Alcohol at Work | esakal

आकर्षित

कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे हा त्यांचा हेतू आहे, ते त्यांना चांगली सॅलरी देऊ शकत नाहीत.

Alcohol at Work | esakal

मजेदार कमेंट्स

ओसाकातील या कंपनीच्या निर्णयावर सोशल मीडियावर मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.

Alcohol at Work | esakal

डायटमध्ये घ्या 'हा फ्रूट शेक, शरीर राहिल तंदुरस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banana Shake Benefits | esakal
येथे क्लिक करा