'तू मला पूर्ण...' बुमराहच्या पत्नी संजनाला वाढदिवसाच्या रोमँटिक शुभेच्छा

प्रणाली कोद्रे

आयपीएल

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

पत्नीचा वाढदिवस

दरम्यान, आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्याने त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशनचा वाढदिवस साजरा करत तिला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

पोस्ट

संजनाचा 6 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्ताने बुमराहने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

प्रेमळ शुभेच्छा

त्याने पोस्टमध्ये लिहिले की 'माझ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू मला पूर्ण करतेस आणि तू बरोबर असल्याने हे जगही सुंदर बनले आहे. मी आणि अंगद तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्याकडून तुला खूप प्रेम.'

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

संजना गणेशन

संजना ही स्पोर्ट्स प्रेझेंटेटर असून आयपीएलव्यतिरिक्त अनेक आयसीसी स्पर्धांवेळीही ती प्रेझेंटेटर म्हणून काम करताना दिसते.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

लग्न

बुमराह आणि संजना यांनी १५ मार्च २०२१ मध्ये लग्न केले होते.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

मुलगा

बुमराह आणि संजना यांना ४ सप्टेंबर रोजी पुत्ररत्नही प्राप्त झाले, ज्याचे नाव त्यांनी अंगद ठेवले आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

फाफ डू प्लेसिसचं विक्रमी अर्धशतक, गेलचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Faf du Plessis | IPL | X/IPL