Sandip Kapde
JCB ही कंपनी बांधकाम, शेती, कचरा व्यवस्थापन आणि विध्वंसासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे उत्पादन करते.
या कंपनीची स्थापना 1945 साली जोसेफ सायरिल बॅमफोर्ड यांनी इंग्लंडमधील स्टॅफर्डशायर येथे केली.
JCB चे मुख्यालय इंग्लंडमधील Rocester येथे आहे.
कंपनी दरवर्षी ३०० पेक्षा अधिक प्रकारची यंत्रे तयार करते.
या यंत्रांमध्ये बॅकहो लोडर, ट्रॅक्टर, एक्झावेटर आणि डिझेल इंजिन यांचा समावेश होतो.
JCB च्या उत्पादने जगातील १५० हून अधिक देशांमध्ये विकली जातात.
१९५३ मध्ये कंपनीने पहिले बॅकहो लोडर बाजारात आणले.
JCB चा लोगो Leslie Smith या डिझायनरने तयार केला होता.
१९५७ मध्ये "हायड्रा डिग्गा" नावाचा बहुपयोगी यंत्र बाजारात आले.
JCB ने १९९० मध्ये रस्त्यावर वेगाने जाणारे ट्रॅक्टर "फास्टट्रॅक" तयार केले.
JCB ची मालकी Anthony Bamford यांच्याकडे आहे, आणि त्यांनीच दोन शेअर्स ठेवले आहेत.
JCB विविध प्रकारच्या सैनिकी वाहनांचेही उत्पादन करते.
२००६ मध्ये JCB ने "JCB डिझेल मॅक्स" नावाचे जलदगती डिझेल वाहन तयार केले.
JCB ने बांधकाम कामगारांसाठी मजबूत आणि टफ मोबाईल फोनची सिरीजही तयार केली होती.
JCB चा फुल फॉर्म आहे Joseph Cyril Bamford Excavators Ltd.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.