JioHotstar चे सबस्क्रिप्शन आता फक्त १ रुपयात काय आहे भन्नाट प्लॅन...

Sandeep Shirguppe

जिओ हॉटस्टार

कोट्यावधी लोकांचे लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म म्हणून Jio Hotstar ची ओळख आहे.

JioHotstar

|

esakal

भन्नाट ऑफर

Jio Hotstar ने सध्या एक भन्नाट ऑफर आणली आहे. मोबाईल, सुपर किंवा प्रीमियमसह कोणताही प्लॅन घेऊ शकता.

JioHotstar

|

esakal

१ रुपयात प्लॅन

भारतातील युजर्ससाठी हा प्लॅन मर्यादित असेल, JioHotstar अॅपवर १ रुपयांमध्ये आपल्याला सब्सक्राईब करता येणार आहे.

JioHotstar

|

esakal

३० दिवसांसाठी योजना

जिओ हॉटस्टारवर तुम्ही लॉगइन करून १ रुपयात ३० दिवसांसाठी ही योजना वापरू शकता.

JioHotstar

|

esakal

मोबाईल नंबरवर लॉग इन

पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागेल. जर तुम्ही पूर्णपणे नवीन युजर असाल तरच तुम्हाला ही योजना लागू असेल.

JioHotstar

|

esakal

पहिले युजर असाल तरच

आम्ही याची पुष्टी केली तर तुम्ही पहिल्यांदाच hotstar वापरत असाल तर ही तुमच्यासाठी स्कीम असेल.

JioHotstar

|

esakal

जिओची ऑफर

जर तुम्ही जिओची ही ऑफर आधी कधी वापरली असेल, तर तुम्हाला त्याचा फायदा पुन्हा मिळणार नाही.

JioHotstar

|

esakal

JioHotstar सबस्क्रिप्शन

१ रुपयात ३० दिवसांचे JioHotstar सबस्क्रिप्शन योजना घेऊन तुम्ही कायम स्वरुपी युजर होऊ शकता.

JioHotstar

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...