Shubham Banubakode
जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी Apple Inc. मध्ये मोठा नेतृत्वबदल होणार आहे.
John Ternus Net Worth Revealed
esakal
सुमारे १५ वर्षे CEO राहिल्यानंतर Tim Cook पद सोडणार असून नवी भूमिका स्वीकारणार आहेत.
John Ternus Net Worth Revealed
esakal
John Ternus हे १ सप्टेंबर २०२६ पासून Apple चे नवे CEO म्हणून जबाबदारी स्वीकारतील.
John Ternus Net Worth Revealed
esakal
टिम कुक आता ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून कंपनीत मार्गदर्शनाची भूमिका पार पाडतील.
John Ternus Net Worth Revealed
esakal
जॉन टर्नस २००१ पासून Apple मध्ये कार्यरत असून त्यांनी कंपनीत मोठी प्रगती केली आहे.
John Ternus Net Worth Revealed
esakal
त्यांच्या नेतृत्वाखाली iPhone, iPad, Mac, Apple Watch, AirPods आणि Vision Pro सारखी उत्पादने विकसित झाली.
John Ternus Net Worth Revealed
esakal
टर्नस यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून त्यांची संपत्ती सुमारे ६०० कोटी रुपये आहे.
John Ternus Net Worth Revealed
esakal
Steve Jobs नंतर टिम कुक यांनी कंपनीची किंमत ३५० अब्ज डॉलरवरून तब्बल ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेली, आता जबाबदारी टर्नस यांच्यावर आहे.
John Ternus Net Worth Revealed
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Rani Hirai Aatram History
esakal