हिंदूच नाही, तर या तीन धर्मियांसाठीही पवित्र आहे कैलाश पर्वत

Shubham Banubakode

भगवान महादेवांचं निवासस्थान

कैलाश पर्वत हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हा पर्वत म्हणजे महादेवाचं निवासस्थान असल्याची श्रद्धा आहे.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

चार धर्मांची श्रद्धा

हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि बॉन धर्मियांसाठीही कैलाश पर्वत सर्वोच्च पवित्र स्थळ आहे.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

५२ किमीची कठीण परिक्रमा

भाविक कैलाश पर्वताभोवती तब्बल ५२ किलोमीटरची पायी परिक्रमा करतात. ही परिक्रमा म्हणजे आत्मशुद्धीचा आणि भक्तीचा मार्ग मानला जातो.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

परिक्रमेची वेगळी दिशा

हिंदू व बौद्ध अनुयायी घड्याळाच्या दिशेने परिक्रमा करतात, तर जैन आणि बॉन धर्मीय उलट दिशेने परिक्रमा करतात. ही परंपरा आजही पाळली जाते.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

बौद्ध धर्मातील मान्यता

बौद्ध धर्मानुसार भगवान चक्रसंव्हर आपल्या पत्नी वज्रवाहिनीसोबत कैलाश पर्वतावर योगसाधना करतात, अशी श्रद्धा आहे.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

जैन धर्मातील अष्टपद पर्वत

जैन धर्मात कैलाश पर्वताला ‘अष्टपद’ मानलं जातं. याच ठिकाणी प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेवांनी मोक्ष प्राप्त केला, असं मानलं जातं.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

बॉन धर्माची पवित्र शक्तीस्थळी

बॉन धर्मानुसार कैलाश पर्वत हे नौ मजली स्वस्तिकाच्या आकाराचं पवित्र शक्तीस्थान असून, धर्मसंस्थापक टोनपा शेनराब स्वर्गातून इथे अवतरले, अशी मान्यता आहे.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

न चढता येणारा रहस्यमय पर्वत

६,६३८ मीटर उंची असूनही आजपर्यंत कोणीही कैलाश शिखरावर चढू शकलेलं नाही. त्याची अनोखी नैसर्गिक रचना आजही शास्त्रज्ञांसाठी रहस्य आहे.

Kailash Mountain Sacred to Four Religions

|

esakal

थिएटर गाजवणारा सलमानचा 'तेरे नाम' सिनेमा बनलेला इतक्या कमी पैशांत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tere Naam movie

|

esakal

हेही वाचा -