अबब! काजोलच्या महागड्या साडीची किंमत ऐकून नेटकरी शॉक

Vaishali Patil

लोकप्रिय अभिनेत्री काजोल ही नेहमी चर्चेत असते.

Actress Kajol

काजोल नुकतीच चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या वाढदिवसाला पोहोचली होती.

Actress Kajol

यावेळी तिने आपल्या आकर्षक शैलीने सर्वांची मनं जिंकली.

Actress Kajol

मात्र यावेळी सर्वांच्या नजरा काजोलच्या साडीवर खिळल्या होत्या.

Actress Kajol

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काजोलच्या या साडीची किंमत 1.4 लाख रुपये आहे.

काजोल शेवटची 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसली होती.

काजोलने नुकतेच तिच्या आगामी 'दो पत्ती' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Actress Kajol | esakal

याशिवाय काजोल 'सरजमीन'चा एक भाग आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे.

Actress Kajol

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' आता ओटीटीवर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie