'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' आता ओटीटीवर!

Vaishali Patil

मिखिल मुसळे दिग्दर्शित 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात राधिका मदन मुख्य भूमिकेत आहे.

]

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

15 कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने 40 लाखांचा व्यवसाय केला.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलिज झाला आहे.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' मध्ये निम्रत कौर आणि भाग्यश्री देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

सुबोध भावे, सोहम मजुमदार, चिन्मय मांडेकर, श्रुती व्यास, सुमित व्यास, स्नेहा रायकर, आशुतोष गायकवाड आणि रश्मी आगडेकर हे कलाकारही या चित्रपटात आहेत.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

मिखिल मुसळे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे तर दिनेश विजन या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Sajini Shinde Ka Viral Video releases on OTT Nimrat Kaur and Radhika Madan movie

सध्या राधिका तिच्या आगामी 'सना' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Radhika Madan | esakal

सायबर फ्रॉड झाल्यावर कुठे अन् कशी कराल तक्रार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime Complaint | eSakal
येथे वाचा