कमल हासनने शेअर केला 'STR 48' चा फर्स्ट लूक

Anuradha Vipat

फर्स्ट लूक रिलीज

कमल हसन यांनी आगामी चित्रपट STR 48 चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

first look of 'STR 48'

वाढदिवसाच्या शुभेच्छा

कमलने चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आणि सिलंबरासनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

first look of 'STR 48'

लूक खूपच इंटेन्स

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सिलंबरासनचा लूक खूपच इंटेन्स आहे.

first look of 'STR 48'

कीर्ती सुरेश

या चित्रपटात सिलांबरासनसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेशही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

first look of 'STR 48'

दुहेरी भूमिकेत

सिलांबरसन या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये तो अतिशय खतरनाक अवतारात दिसत आहे.

first look of 'STR 48'

पीरियड ॲक्शन ड्रामा

पोस्टरमधील त्याचा उत्कट अवतार पाहता हा वर्षातील एक उत्तम पीरियड ॲक्शन ड्रामा असणार आहे

first look of 'STR 48'

कियारा-साराला मागे टाकत ही अभिनेत्री बनणार भूल भुलैया ३ चा भाग?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhool Bhulaiyaa 3