करण सिंग ग्रोव्हरने मुलगी 'देवी'ला म्हटले फायटर, शेअर केला तिच्या ओपन हार्ट सर्जरीचा किस्सा

Anuradha Vipat

महत्त्वाच्या भूमिकेमुळे चर्चेत

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सध्या 'फायटर' या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात करणने आयएएफ ऑफिसर 'स्क्वाड्रन लीडर सरताज गिल'ची भूमिका साकारली आहे

Karan Singh Grover

तो काळ त्याच्यासाठी...

अलीकडेच करणने एका मुलाखतीत त्याची मुलगी 'देवी' बद्दल सांगितले, त्याने सांगितले की, जेव्हा त्याला कळले की तिच्या हृदयात दोन छिद्रे आहेत, तेव्हा तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता.

Karan Singh Grover

ओपन-हार्ट सर्जरी

'देवी'चे फायटर म्हणून वर्णन करताना करण म्हणाला, 'ती 14 महिन्यांची होती, तिच्या हृदयात दोन छिद्रे होती आणि तिच्यावर ओपन-हार्ट सर्जरी करावी लागली होती.

Karan Singh Grover

कठीण परिस्थिती

करण पुढे म्हणाला, 'आम्हाला तिच्या जन्माच्या तिसऱ्या दिवसापर्यंत याबद्दल माहिती नव्हती. मला वाटते की ही आमच्यासाठी खूप कठीण परिस्थिती होती.

Karan Singh Grover

महत्त्वाच्या भूमिका

करण फायटरमधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. करण व्यतिरिक्त या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Karan Singh Grover

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Karan Singh Grover

90 च्या दशकात रवीनाने रिजेक्ट केले होते शाहरुख खानचे चार चित्रपट, सांगितले कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena rejected four Shah Rukh Khan films