Bus Accident : दैव बलवत्तर! मृत्यूच्या दाढेतून परतले बसमधील 73 प्रवासी

सकाळ डिजिटल टीम

चालकाचा बसवरील ताबा सुटला

Bus Accident : भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविताना बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. यावेळी प्रवाशांनी भरलेली बस (Bus Accident) रस्त्याकडेला चरीत उलटली.

Karnataka Bus Accident

गळतगा-भीमापूरवाडी मार्गावर दुर्घटना

ही घटना गळतगा-भीमापूरवाडी मार्गावर (Galataga-Bhimapurwadi Route) काल (बुधवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Karnataka Bus Accident

दुचाकीस्वार गंभीर जखमी

यात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून बसमधील दोघांच्या छातीला जबर मार लागला आहे.

Karnataka Bus Accident

बसमधील तब्बल 73 प्रवासी बचावले

जखमींसह दुचाकीस्वाराला‌ रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. केवळ दैव बलत्तर म्हणून बसमधील तब्बल ७३ प्रवासी बचावले आहेत.

Karnataka Bus Accident

सदलगा पोलिसांत अपघाताची नोंद

अपघाताची नोंद सदलगा पोलिसांत (Sadalga Police) झाली.

Karnataka Bus Accident

निपाणी आगाराची बस

निपाणी आगाराची बस इचलकरंजीहून निपाणीला 73 प्रवासी घेऊन परतत होती.

Karnataka Bus Accident

20 व्या वर्षी पहिलं लग्न, दोनदा घटस्फोट; आता तिसऱ्या प्रेमाच्या शोधात आहे 'ही' अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.