या बी-टाऊन स्टार्सनी प्रजासत्ताक दिनी दाखवली आपली देशभक्ती

Anuradha Vipat

चाहत्यांना खास शुभेच्छा

आज आपल्या देशात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींनीही चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

patriotism on Republic Day

कंगना रणौत

कंगना रणौतनेही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून लोकांचे अभिनंदन केले.

patriotism on Republic Day

अक्षय कुमार

आज प्रजासत्ताक दिनी अक्षय कुमारने तिरंग्यासोबत धावतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

patriotism on Republic Day

अर्जुन कपूर

अभिनेता अर्जुन कपूरनेही प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वत:चा एक फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या

patriotism on Republic Day

निमृत कौर

अभिनेत्री निमृत कौरने तिरंग्यासोबतचा स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला आहे

patriotism on Republic Day

रवी किशन

बॉलीवूड आणि भोजपुरी अभिनेता रवी किशनने देखील स्वतःचा तिरंगा फडकावतानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले - '७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.'

patriotism on Republic Day

बिपाशाने करण सिंग ग्रोवरच्या अभिनयाचे केले कौतुक, म्हणाली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bipasha praised Karan Singh Grover