कार्तिक आर्यन घेणार 'चंदू चॅम्पियन'च्या शूटिंगमधून ब्रेक, हे आहे खास कारण

Anuradha Vipat

कार्तिक आर्यन

सत्य प्रेम की कथा' या रोमँटिक ड्रामानंतर कार्तिक आर्यन लवकरच 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे.

Karthik Aaryan

चित्रपटाचे शूटिंग

सध्या तो या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. प्रशिक्षणासोबतच तो सतत चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Karthik Aaryan

कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट

एक था टायगर आणि बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खानसोबत कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Karthik Aaryan

आईच्या वाढदिवसासाठी वेळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन त्याच्या आईच्या वाढदिवसासाठी वेळ काढणार आहे

Karthik Aaryan

ब्रेक देण्याची विनंती

यासाठी कार्तिक आर्यनने 'चंदू चॅम्पियन'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ब्रेक देण्याची विनंती केली आहे

Karthik Aaryan

फॉलोअर्सची संख्या

'भूल भुलैया २' या चित्रपटानंतर कार्तिकच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्याही लक्षणीय वाढली आहे

Karthik Aaryan

'अ‍ॅनिमल इज नॉट माय टाईप ऑफ फिल्म', कोंकणा सेन शर्माने सांगितले यामागचे कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkona Sen Sharma