कधी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'?

priyanka kulkarni

चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

kartik aaryan | sakal

रिलीज डेट

साजिद नाडियादवाला आणि कबीर खान निर्मित 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

kartik aaryan | sakal

लूक

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातील लूकचा फोटो कार्तिक आर्यननं शेअर केला आहे.

kartik aaryan | sakal

कॅप्शन

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातील लूकचा फोटो शेअर करुन कार्तिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आयुष्यात चॅम्पियन होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहावे लागते चॅम्पियन आला आहे..."

kartik aaryan | sakal

उत्सुकता

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

kartik aaryan | sakal

कथानक

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं कथानक मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे.

kartik aaryan | sakal

मुरलीकांत पेटकर यांनी 1970 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि त्यानंतर 1972 च्या जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं.

kartik aaryan | sakal

कार्तिकला मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

kartik aaryan | sakal

चित्रपट

कार्तिकच्या भूल भूलैय्या-2, सत्यप्रेम की कथा, लुका छुपी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

kartik aaryan | sakal

फोटोमधील 'या' चिमुकल्याला ओळखलं का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kartik aaryan | SAKAL