फोटोतील 'या' चिमुकल्या मुलाला ओळखलंत?

priyanka kulkarni

बालपणीचे फोटो

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Vicky kushal | sakal

फोटो व्हायरल

अशातच एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vicky kushal | sakal

फोटोमधील चिमुकला मुलगा हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आहे.

Vicky kushal | sakal

विकी कौशल

फोटोमधील चिमुकला मुलगा हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आहे.

Vicky kushal | sakal

वाढदिवस

विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा देत आहेत.

Vicky kushal | sakal

अशातच आता विकीचा भाऊ सनी आणि वडील शाम कौशल यांनी विकीच्या वाढदिवसानिमित्त त्याचे बालपणीचे फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या.

Vicky kushal | sakal

अभिनय

विकी हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

Vicky kushal | sakal

चित्रपट

विकीच्या सॅम बहादुर, उरी, डंकी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Vicky kushal | sakal

छावा

आता विकीचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Vicky kushal | sakal

विकीनं काही दिवसांपूर्वी छावा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.

Vicky kushal | sakal

मायलेकीचं खास फोटोशूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakhi Gokhale | SAKAL