कतरिना कैफने केले पती विकी कौशलचे कौतुक, म्हणाली- 'तो...

Anuradha Vipat

अभिनेत्री कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेत आहे. ती तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Katrina Kaif

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या कतरिना कैफने एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलचे कौतुक केले आहे.

Katrina Kaif

याला उत्तर देताना...

तिची नॉनस्टॉप बडबड तो कसा ऐकत राहतो हे तिने सांगितले. एका चाहत्याने कतरिनाला विचारले की ती नेहमी इतकी शांत कशी राहते? याला उत्तर देताना कतरिना कैफने विकी कौशलचे कौतुक केले.

Katrina Kaif

तर तो कधी कधी म्हणतो की...

कतरिना म्हणाली मी घरी गेल्यावर ४५ मिनिटे सतत बोलत असते. मी उत्तेजित होऊन किंवा रागाच्या भरात एखाद्या गोष्टीबद्दल पटकन बोलले तर तो कधी कधी म्हणतो की मी खूप वेगाने बोलतेय म्हणून त्याला काहीच समजत नाही

Katrina Kaif

सर्वकाही व्यक्त

म्हणतो – तुझा इंग्रजीचा उच्चार थोडा आहे आणि मी सर्वकाही व्यक्त करते. तो सर्व काही प्रामाणिकपणे ऐकतो.

Katrina Kaif

अशा प्रकारे मी...

त्यावेळी तुम्हाला वाटतं की तुमचा सर्व भार उचलला गेला आहे आणि मग आम्ही ते विसरून जातो. अशा प्रकारे मी शांतपणे तुमच्यासमोर येते

Katrina Kaif

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचे भजन व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhojpuri actress Akshara Singh