Viral Video: SRH चा विजय अन् मग फॅननं काव्या मारनला दिलं फुल, त्यानंतर...

Pranali Kodre

SRH चा RR वर विजय

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ स्पर्धेत १४ एप्रिल २०२६ रोजी राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

राजस्थानला दिला पराभव पराभव

राजस्थान रॉयल्स या स्पर्धेत पहिल्या ४ सामन्यात अपराजित होते. पण त्यांना पहिला पराभव हैदराबादकडून मिळाला.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

काव्या मारन खूश

या विजयामुळे हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन अत्यंत खूश होती. तिचा आनंद स्टेडियममध्ये ती उपस्थित असतानाही पाहायला मिळाला.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

चाहत्याकडून स्वीकारलं फुल

याचदरम्यान तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात ती चक्क चाहत्याकडून फुल स्वीकारताना दिसली.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

व्हायरल व्हिडिओ

व्हिडिओमध्ये दिसते की काव्या लिफ्टमध्ये जात असताना अचानक एका फॅनने तिला फुल देऊ केलं. त्यावेळी तिनेही ते गोड हसून स्वीकारलं.

स्वभावाचे कौतुक

काव्याने ज्याप्रकारे कोणतेही आव न आणता ते फुल स्वीकारलं, त्यामुळे तिच्या साध्या स्वभावाचे कौतुक होत आहे.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

संघाला पाठिंबा

काव्या बऱ्याचदा हैदराबादच्या घरच्या सामन्यांवेळी स्टेडियममध्ये उपस्थित असते आणि संघाला पाठिंबा देताना दिसते.

Kavya Maran Accepts Fan’s Flowers

|

Sakal

IPL मध्ये सर्वाधिक सलग मॅच कोणते संघ हरलेत? MI, KKR लिस्टमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Most Losing Streak

|

Sakal

येथे क्लिक करा