लाल महालापूर्वी 'या' वाड्यात होतं शिवरायांचं वास्तव्य...आजही देतोय इतिहासाची साक्ष

Shubham Banubakode

कर्नाटकातून महाराष्ट्रात स्तलांतर

कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर माँसाहेब जिजाऊंनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लाल महाल बांधला होता.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

लाल महालापूर्वी वास्तव्य

पण लाल महालाच्या निर्मितीपूर्वी त्यांनी खेड शिवापूर येथील मुदगल देशपांडे यांच्या जुन्या वाड्यात काही काळ वास्तव्य केले होतं.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

वाड्याचे स्थान

पुण्यापासून फक्त २७ किमी अंतरावर असलेल्या शिवापूर गावात हा वाडा आहे. शहाजी राजांनी हे गाव वसवल्याचे सांगितले जाते.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

शहाजी राजांची दूरदृष्टी

स्वराज्य स्थापनेपूर्वी शहाजी राजांनी याच वाड्यात १२ मावळातील सरदारांना बोलावून जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

वाड्याची रचना

हा वाडा तीन मजली असून चौकोनी आकाराच आहे. मध्ये तुळसीचं वृंदावन आहे. वर जाण्यासाठी विशेष मार्ग आहेत. इथे जुन्या बांधकामाचे अवशेष आजही दिसते.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

जीर्ण अवस्था

सध्या हा वाडा जीर्ण झाला आहे. काही मार्ग बंद करण्यात आले असून, फक्त काही भागच पाहता येतो. येथील प्रत्येक दगड स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देतो.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

स्वराज्याच्या स्वप्नाचा पाया

हा वाडा स्वराज्य स्थापनेपू्र्वीच्या घडामोडींचा साक्षीदार आहेत. येथूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला खरा आकार मिळाला.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal

आजचे महत्त्व

खेड शिवापूरचा हा वाडा आजही इतिहासप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान आहे.

chhatrapati shivaji maharaj | Sakal

शिवरायांचे मराठवाड्यातील मूळ घर पाहिलं का? उत्खननात सापडलेल्या वस्तू...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Handwritten Letter | esakal
हेही वाचा -