कियारा-सिद्धार्थचं पहिलं वहिलं ख्रिसमस सेलिब्रेश, फोटो व्हायरल

रोहित कणसे

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील मोस्ट लव्हिंग कपल मानलं जातं, या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

या वर्षाच्या सुरुवातीला सिद्धार्थ आणि कियारचे लग्न झाले होते. लग्नानंतर, हे जोडपे त्यांच्या प्रत्येक सणाच्या सेलिब्रेशनची झलकही शेअर करत आहेत.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

या जोडप्याने लग्नानंतरच्या त्यांच्या पहिल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

कियाराने पती सिद्धार्थसोबतच्या ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

फोटोमध्ये कियारा सिडच्या मिळीत दिसत असून कपल खूपच रोमँटिक दिसत आहे, फोटोमध्ये कियारा लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

त्या फोटोमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशन मूडमध्ये असलेला कियाराने पांढऱ्या शूजसह रेनडिअर-हॉर्न हेडबँड घातलेला दिसत आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावप तिचं नाव ट्रेंड होत आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

त्या फोटोमध्ये सिद्धार्थ पत्नीच्या गालावर किस करताना आणि तिला मिठी मारताना दिसत आहे,तर पार्श्वभूमीत एक दरवाजा दिसतो आहे ज्यावर ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर बरीच सजावट करण्यात आली आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

हा सुंदर फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मेरी ख्रिसमस." त्याचवेळी चाहत्यांना या जोडप्याच्या फोटोला खूप पसंती मिळत आहे.

kiara advani Christmas 2023 Celebration with sidharth malhotra photo goes viral

आलिया - रणहीकडे ख्रिसमसची धूम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Celebrates Christmas 2023