किरण गायकवाडनं चाहत्यांना दिलं खास सरप्राईज

Anuradha Vipat

अभिनेता किरण गायकवाड

‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड चांगलाच चर्चेत आहे.

Kiran Gaikwad

प्रेमाची कबुली

अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्यासोबत दोन दिवसांपूर्वी  एक पोस्ट शेअर करून किरण गायकवाडने प्रेमाची कबुली दिली होती

Kiran Gaikwad

नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

मात्र आता या फोटोमागचं गुपित उलगडलं आहे. किरण आणि अस्मिता हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले नसून, त्यांचे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Kiran Gaikwad

नव्या गाण्याची घोषणा

हार्ट माझं चोरलंय' या आपल्या नव्या गाण्याची घोषणा किरणने केली आहे.

Kiran Gaikwad

रोमँटिक अंदाज

या गाण्याच्या पोस्टरमध्ये किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

Kiran Gaikwad

या मालिकेत एकत्र काम

अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता किरण गायकवाड यांनी ‘देवमाणूस’ या मालिकेत एकत्र काम केले होते.

Kiran Gaikwad

महेश बाबूच्या लेकीचा लुंगी डान्स तुफान वायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Babu daughter