महेश बाबूच्या लेकीचा लुंगी डान्स तुफान वायरल

Anuradha Vipat

लाडकी लेक सितारा

अभिनेता महेश बाबूप्रमाणेच त्याची लाडकी लेक सितारा देखील चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Mahesh Babu daughter

सोशल मीडियावर चर्चेत

सितारा अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. आता सितारा पुन्हा एकदा चर्चेत आहे ते तिच्या डान्स व्हिडीओमुळे.

Mahesh Babu daughter

डान्स व्हिडीओ शेअर

सिताराने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mahesh Babu daughter

महेश बाबू यांना टॅग

यासोबतच तिने या व्हिडीओमध्ये वडील महेश बाबू यांनाही टॅग केले आहे.

Mahesh Babu daughter

दमदार डान्स

या डान्स व्हिडीओमध्ये सितारा तिच्या वडिलांच्या गाण्यावर लुंगी घालून दमदार डान्स करताना दिसत आहे.

Mahesh Babu daughter

चाहते फिदा

सिताराच्या या पॉवर पॅक्ड डान्स परफॉर्मन्सवर चाहते देखील फिदा झाले आहेत

Mahesh Babu daughter

अंडरवर्ल्डच्या दहशतीबद्दल सोनाली बेंद्रेने केलं मोठं वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre