किरण रावच्या लापता लेडीजचा ट्रेलर रिलीज

Anuradha Vipat

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

आमिर खानची एक्स पत्नी किरण रावने धोबी घाट या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

Lapata Ladies trailer released

पुनरागमन करण्यासाठी सज्ज

आता ती 11 वर्षांनंतर 'लाप्ता लेडीज' या चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Lapata Ladies trailer released

टीझर प्रदर्शित

२०२३ मध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

Lapata Ladies trailer released

चित्रपटाचा ट्रेलर

आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Lapata Ladies trailer released

इंस्टाग्राम हँडल

किरण रावने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “पडदा उचलला गेला आहे #LaapataaLadies ट्रेलर आला आहे.

Lapata Ladies trailer released

BMS ऑफर

BMS ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमची तिकिटे आत्ताच प्री-बुक करा.

Lapata Ladies trailer released

नर्गिसने केला चित्रपट करिअरमधील 13 वर्षांच्या प्रवासाविषयी खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nargis fakhari