नर्गिसने केला चित्रपट करिअरमधील 13 वर्षांच्या प्रवासाविषयी खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री नर्गिस फाखरी

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

Nargis fakhari

13 वर्षांच्या प्रवासाविषयी

नुकत्याच झालेल्या संभाषणात, नर्गिसने तिच्या चित्रपट करिअरमधील 13 वर्षांच्या प्रवासाविषयी खुलासा केला

Nargis fakhari

तिच्यासाठी ही विश्वाची भेट

नर्गिस म्हणाली की अभिनय ही तिच्यासाठी विश्वाची भेट आहे जी तिला इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार' द्वारे मिळाली.

Nargis fakhari

आयुष्यातील टर्निंग पॉइंट

या संवादात नर्गिसने रणबीर कपूरचा 'रॉकस्टार' हा आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे असं सांगितले

Nargis fakhari

परदेशी अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना परदेशी अभिनेत्री म्हणून आलेल्या आव्हानांवर चर्चा करताना नर्गिसने इंडस्ट्रीमध्ये कोणालाच ओळखत नसल्याच्या सुरुवातीच्या अडचणीवरही भर दिला

Nargis fakhari

म्हणूनही नर्गिसची ओळख

चित्रपटांव्यतिरिक्त, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाची आवड असलेली महिला म्हणूनही नर्गिसची ओळख आहे

Nargis fakhari

हृतिक रोशनकडून आपले कौतुक ऐकून भावूक झाला अनिल कपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Kapoor got emotional