जास्त भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का?

रोहित कणसे

स्वतःचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडतात.

know does daily eating rice increase weight marathi news

यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे वजन कमी करत असताना भात खाणं योग्य की अयोग्य?

know does daily eating rice increase weight marathi news

आज आपण भात खाल्ल्याने खरंच लजन वाढतं का? याबद्दल जाणून घेणार आहोत.

know does daily eating rice increase weight marathi news

तज्ज्ञांच्या मते भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक देखील आढळतात.

know does daily eating rice increase weight marathi news

त्यामुळे भात दररोज नियंत्रीत प्रमाणात खल्ल्याने त्याचे आरोग्याला फायदे होतात.

know does daily eating rice increase weight marathi news

फक्त भात हाच वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरत नाही, नियंत्रणात भात खाल्ल्याने वजन वाढत नाही.

know does daily eating rice increase weight marathi news

दररोज खूप जास्त प्रमाणात भात खाल्ला तर वजन वाढू शकते. पण तुम्ही दररोज भात खाऊन व्यायम करत असाल तर वजन वाढणार नाही.

know does daily eating rice increase weight marathi news

वजन कमी करताना जर तुम्ही नियमीत व्यायम करत असाल आणि नियंत्रणात भात खाऊ शकता.

know does daily eating rice increase weight marathi news

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

know does daily eating rice increase weight marathi news

भाजपला धक्का! खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bjp