समुद्रात लाटा का तयार होतात?

रोहित कणसे

समुद्राच्या किनाऱअयावर बसून लाटा पाहाणे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत असेल.

know reasons behind waves formed in the ocean

बऱ्याचदा समुद्रातील लाटा विशाल रूप घेतात, यामुळए अनेकदा अपघात देखील झाल्याचे पाहायला मिळते.

know reasons behind waves formed in the ocean

पण या लाटा नेमक्या तयार का होतात याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

know reasons behind waves formed in the ocean

तज्ज्ञांच्या मते समुद्राच्या पाण्याचा वरचा भाग आणि हवा यांच्या घर्षनाने तयार होणाऱ्या उर्जेतून लाटा तयार होतात.

know reasons behind waves formed in the ocean

पाण्याची गती, गुरुत्वाकर्षण आणि हवा यांच्यामुळेच किनाऱ्यावर आणि समुद्रात लाटा तयार होतात.

know reasons behind waves formed in the ocean

भरती येणे किंवा समुद्रात पाण्याखाली भुकंप झाल्याने देखील मोठ्या लाटा तयार होतात.

know reasons behind waves formed in the ocean

समुद्रातील विशालकाय लाटांचा फटका किनाऱ्यावर राहाणाऱ्या नागरिकांसोबतच समुद्रातील वेगवेगळ्या जिवांना देखील होतो.

know reasons behind waves formed in the ocean

महत्वाचे म्हणजे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, समुद्रात तब्बल २० लाखांहून अधिक समुद्रातील प्राणी राहातात तसेच यांची प्रजातींची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते.

know reasons behind waves formed in the ocean

कबुतरांना दाणे टाकणे बंद करा! हर्षा भोगले असं का म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsha Bhogle | ESAKAL