'सर' या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

Chinmay Jagtap

मॅडम

नेहमीच्या बोलण्यात आपण आपल्या गुरूजनांना सर किंवा मॅडम अशी हाक मारतो.

know the true meaning of the word Sir | sakal

अनुभवी

शाळेत असो वा ऑफिसमध्ये किंवा कुठेही आपण आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्तीला सर किंवा मॅडम म्हणतो.

know the true meaning of the word Sir | sakal

अर्थ

मात्र सर या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

know the true meaning of the word Sir | sakal

इंग्रजी

सर हा मुळचा इंग्रजी शब्द आहे. इंग्रजांमुळे सर हा शब्द भारतात आला.

know the true meaning of the word Sir | sakal

शब्द

सर हा शब्द फ्रेंचमधील ‘सायर’ या शब्दापासून घेतला गेला.

know the true meaning of the word Sir | sakal

लॅटिन

‘सायर’ फ्रेंच शब्दाचा मुळ शब्द लॅटिन मधील ‘सिनियर’ आहे.

know the true meaning of the word Sir | sakal

सायर

सिनियरचा अर्थ मोठी व्यक्ती होते. तर ‘सायर’ हा शब्द शूर व उच्च सामाजिक दर्जाच्या पुरुषांसाठी वापरला जातो.

know the true meaning of the word Sir | sakal

केळी खाण्याचे हे आहेत फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा