जाणून घ्या, जिम सुरू करण्यासाठी योग्य वय कोणते?

Anuradha Vipat

चांगली शरीरयष्टी

तरुण पिढीमध्ये तंदुरुस्त आणि चांगली शरीरयष्टी मिळवण्याची क्रेझ आहे.

right age to start gym

जड वर्कआउट

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वयाच्या १५-१७ व्या वर्षी म्हणजे पौगंडावस्थेमध्ये जड वर्कआउट करू नये

right age to start gym

तीव्र व्यायाम करण्याचा सल्ला

18-20 वर्षांच्या वयानंतरच तीव्र व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. कारण या वयापर्यंत शरीराचा विकास पूर्ण होतो.

right age to start gym

स्नायू आणि हाडांचे नुकसान

याआधी गंभीर वर्कआउट केल्याने स्नायू आणि हाडांचे नुकसान होऊ शकते.

right age to start gym

फिटनेसची पातळी

वयाच्या १८ व्या वर्षानंतर जिममध्ये जाऊन फिटनेसची पातळी वाढवता येते.

right age to start gym

हेवी वर्कआउट

झिरो फिगर आणि स्लिम बॉडी मिळवण्यासाठी मुलीही हेवी वर्कआउट करतात

right age to start gym

प्रीती झिंटाची मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची तयारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Preity Zinta