मधुमेही रुग्णांच्या जखमा बऱ्या व्हायला वेळ का लागतो?

रोहित कणसे

मधुमेह हा आपला आहार आणि जीवनशैलीशी यांच्याशी संबंधित आजार आहे. या आजाराचे वेळीच निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येते.

know why diabetic patients wounds are slow to heal

जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जीवनात अचानक झालेल्या बदलामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

know why diabetic patients wounds are slow to heal

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहासारखा आजार झाला तर भविष्यात त्याला हृदय, त्वचा आणि इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

मधुमेहाचे रुग्ण नेहमी थकलेले, अशक्त आणि सुस्त राहतात तसंच यामुळं फंगल संसर्गाचा धोका देखील वाढतो. मधुमेहाच्या रुग्णाला एकदा जखम किंवा जखम झाली की ती बरी होण्यासाठी खूप वेळ लागतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, मधुमेहाच्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

know why diabetic patients wounds are slow to healफंगल आणि बॅक्टेरियाशी लढण्याची शक्ती कमी झाली तर शरीर आपोआप कमकुवत होते. मधुमेहामुळे रोगप्रतिकारक पेशींच्या कामवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

मधुमेह झाल्याने हायपरग्लेसेमिया शरीराच्या नैसर्गिकरित्या जखमेवर उपचार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतो त्यामुळे रुग्णाला फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते, तेव्हा मधुमेहाच्या रुग्णाच्या जखमा बऱ्या व्हायला खूप वेळ लागतो.

know why diabetic patients wounds are slow to heal

यामध्ये पांढऱ्या रक्त पेशी हळूहळू मरायला लागतात, याला केमोटॅक्सिस म्हणतात. तर या प्रक्रियेला फागोसाइटोसिसची प्रक्रिया म्हणतात.

know why diabetic patients wounds are slow to heal

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या

know why diabetic patients wounds are slow to heal

उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने काय होते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.