कुशल बद्रिके जोडीने अंबाबाईच्या दर्शनाला

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता कुशल बद्रिकेने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे

यापूर्वी त्याने बायकोसोबत कधीच अंबाबाईचं दर्शन घेतलं नव्हतं, ही खंत त्याने बोलून दाखवली

अंबाबाईच्या दर्शनानंतर कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

कुशल बद्रिके म्हणतो, ''लग्नाला इतकी वर्ष झाली पण जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता आलं नाही.''

''अखेर आज योग जुळून आला. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते हेच खरं.'' असं तो शेवटी म्हणतो.

कुशलचे बायकोसोबते फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे

'चला हवा येऊ द्या' या विनोदी मालिकेमुळे कुशल खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला

आता त्याला मोठमोठ्या ब्रँडचे चित्रपट सहजगत्या मिळत आहेत. अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत त्याने काम केलं आहे

जरांगे पाटलांची व्हॅनिटी व्हॅन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

manoj jarange vanity van | esakal