सकाळ वृत्तसेवा
ऑनलाईन केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांची नावे थेट यादीतून वगळली गेली.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळावा म्हणून केवायसी दुरुस्ती सुरू.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
शहरांमध्ये लाभार्थी जास्त असल्याने केवायसी प्रक्रियेत अडथळे वाढले.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
प्रशासनाने दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया सेविकांकडे सोपवली.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
चुकीच्या नियोजनामुळे वेगवेगळ्या भागांतील नावे एकाच यादीत.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
स्वतःच्या परिसराऐवजी दूरच्या अंगणवाडीत जावे लागत आहे.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
वारंवार ये-जा करताना महिलांचा वेळ व पैसा खर्ची पडतो.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
नियमित कामासोबत अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा ताण वाढला.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
चुकीची माहिती सुधारून ती पुन्हा ऑनलाईन अपलोड केली जाते.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
दुरुस्ती यशस्वी झाल्यावर पात्र महिलांना योजनेचा फायदा मिळणार.
Women visiting Anganwadi centers for Ladki Bahin Scheme KYC correction.
sakal
आणखी हेही वाचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.