प्रार्थना बेहेरेप्रमाणे 'या' मराठी अभिनेत्रीलाही नकोयत मुलं; कारण...

Payal Naik

मूल नको

गेल्या काही वर्षात अनेक कलाकार मुलं करण्याबाबत उदासीन झालेले दिसून येतात. आम्हाला मूल नको असं ते म्हणतात.

ANUJA SATHE | ESAKAL

प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेदेखील काही वर्षांपूर्वीच आपण मुलांना जन्म देणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं.

ANUJA SATHE | ESAKAL

तिच्या पाठोपाठ

आता तिच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने मुलं जन्माला घालायची नाहीयेत असं म्हटलंय.

ANUJA SATHE | ESAKAL

अनुजा साठे

ही अभिनेत्री आहे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणारी अनुजा साठे.

ANUJA SATHE | ESAKAL

भाष्य

अनुजाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुलं करण्याबद्दल भाष्य केलंय.

ANUJA SATHE | ESAKAL

निर्णय

अनुजाने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली की, 'मी आणि सौरभने जाणीवपूर्वक मुलं न होण्याचा निर्णय घेतलाय.

ANUJA SATHE | ESAKAL

चार कुत्रे

आम्हाला प्राणी जास्त आवडतात. आमच्या घरी चार कुत्रे आहेत. ज्यांना आम्ही लहान मुलांसारखं ट्रीट करतो.

ANUJA SATHE | ESAKAL

मातृत्वाच्या भावना

माझ्यात मातृत्वाच्या भावना आहेत. परंतु ते मुलांसाठी नाहीतर प्राण्यासाठी आहे.

ANUJA SATHE | ESAKAL

महाग

मी खूप महत्त्वकांक्षी आहे. आता सगळ्या गोष्टी किती महाग झाल्यात. मुलांना त्या परवडणार नाही.

ANUJA SATHE | ESAKAL

कॉम्प्रोमाइज

मला माझ्या मुलांना कॉम्प्रोमाइज करायला शिकवायचं नाही त्यामुळे मला मुलाना या जगात आणायचं नाही.'

ANUJA SATHE | ESAKAL

विख्खी, व्याख्या, वुख्खू! महेश कोठारेंच्या 'धुम धडाका'चं शूटींग कुठे झालंय माहितीये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dhumdhadaka | ESAKAL
येथे क्लिक करा