जगातील टॉप 5 गायकांची यादी जाहीर; पहिल्या नंबरवर कोण? यादीत भारतीय गायकाचं नाव आहे?

सकाळ डिजिटल टीम

यादीत भारतीय गायकाचं नाव आहे?

जगातील टॉप 5 गायकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांनाही उत्सुकता असेल की, या यादीत कोणत्या भारतीय गायकाचं नाव आहे? मात्र, टॉप 5 मध्ये एकाही भारतीय गायकाचं नाव नाहीये.

World Top 5 Singers | Sakal

शॉन मेंडिस

गायकांच्या यादीतलं पहिलं नाव शॉन मेंडिसचं (Shawn Mendes) आहे. तो आपल्या गायिकीसोबतच गीतलेखनासाठी देखील प्रसिद्ध आहे. शॉन मेंडिस हा कॅनेडियन गायक आहे.

Shawn Mendes | Sakal

सेलेना गोमेझ

दुसऱ्या क्रमांकावर सेलेना गोमेझ (Selena Gomez) आहे, जी जगातील सर्वोत्तम गायिका मानली जाते. सेलेनानं चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे.

Selena Gomez | Sakal

अॅबेल उर्फ ​​द वीकेंड

या यादीत तिसरे नाव अॅबेलचं आहे, त्याला 'द वीकेंड' म्हणूनही ओळखलं जातं. अॅबेल उर्फ ​​द वीकेंड तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत.

The Weeknd | Sakal

गायिका, गीतकार हॅल्सी

गेल्या दशकात आपल्या आवाजाच्या जादूनं घायाळ करणारी अमेरिकन गायिका आणि गीतकार हॅल्सी (Halsey) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

Halsey | Sakal

जस्टिन बीबर

जगभर आपल्या आवाजाची जादू पसरवणारा जस्टिन बीबर (Justin Bieber) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. 'बेबी' या गाण्यानं प्रसिद्धी मिळवणारा जस्टिन अगदी लहान वयातच जगावर राज्य करत आहे.

Justin Bieber | Sakal

सुपरस्टार प्रभाससोबत अफेअरची चर्चा, पण..; 'ही' अभिनेत्री वयाच्या 46 व्या वर्षीही आहे अविवाहित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal