लग्नाला होता विरोध पण.. काय आहे वाल्मिक कराडची लव्ह स्टोरी?

सकाळ वृत्तसेवा

प्रेम विवाह

मंजिली कराड या वाल्मीक कराड याचा धर्मपत्नी असून या दोघांचा प्रेम विवाह झाला आहे

Love Story of Walmik karad and wife manjili karad

भेट

1990 च्या दशकामध्ये वाल्मीक कराड व मंजिली कराड यांची भेट परळी वैजनाथ येथे महाविद्यालयात झाली.

Love Story of Walmik karad and wife manjili karad

माहेरचे नाव मंजिली कदम

मंजिली कराड या मूळच्या कोल्हापूरच्या, मात्र वडिलांची ट्रान्सफर ही परळीच्या पावर प्लांटमध्ये झाल्याने त्या परळी वैजनाथ येथे आल्या. त्यांचे माहेरचे नाव मंजिली कदम

Love Story of Walmik karad and wife manjili karad

प्रेमसंबंध

पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले

Love Story of Walmik karad and wife manjili karad

लग्नाला विरोध

सुरुवातीला मंजिली कराड यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता

Love Story of Walmik karad and wife manjili karad

विवाह

मात्र कुटुंबाचा विरोध झुगारून मंजिली कराड यांनी वाल्मीक कराड याच्याशी विवाह केला

Love Story of Walmik karad and wife manjili karad

रिपोर्ट

वाल्मिक कराडच्या लव्ह लाईफबद्दल 'न्यू १८ लोकमत'ने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे

Love Story of Walmik karad and wife manjili karad

बाजू

वाल्मिक कराड याच्या पत्नी मंजिली कराड या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांवर चांगल्याच झळकत आहेत. यावेळी वाल्मिक कराड याची समर्थनार्थ त्या बोलत आहेत.

Love Story of Walmik karad and wife manjili karad

बीड जिल्ह्याचा इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how beed district got its name marathwada
हे पण वाचा