मधुबालाची हुबेहूब प्रतिकृती होती ही अभिनेत्री ; अखेर गँगस्टरशी केलं लग्न

kimaya narayan

मधुबाला

बॉलिवूड मधील आरस्पानी सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे मधुबाला. आजही सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी तिचं नाव घेतलं जातं.

Madhubala Duplicate

उणीव

वयाच्या 36 व्या वर्षी मधुबालाचं निधन झालं. सिनेविश्वाला तिची उणीव कायमची भासत राहील.

अभिनेत्री सोना

मधुबालाच्या जाण्यानंतर सिनेविश्वात प्रवेश झाला झाला सोना यांचा. सोना आणि मधुबाला यांच्या चेहऱ्यात इतकं साम्य होतं की खुद्द दिलीप कुमार चकित झाले.

पदार्पण

बिखरे मोती या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये त्यांना यश मिळालं नाही.

सिनेमे

बिखरे मोती आणि आदमखोर या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजली.

गँगस्टरशी लग्न

गँगस्टर आणि राजकारणी हाजी मस्तान मधुबालाच्या प्रेमात होते. त्यांनी लग्नाची मागणी घालण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. पण जेव्हा सोना आयुष्यात आल्या तेव्हा वेळ न दवडता हाजी मस्तान यांनी त्यांच्याशी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सैफच्या दुखापतीने गंभीर परिणाम - येथे क्लिक करा