Hemant Khandelwal : मध्य प्रदेश भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हेमंत खंडेलवाल आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

बैतुलचे आमदार -

मध्य प्रदेश भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. बैतूलचे आमदार हेमंत खंडेलवाल हे पक्षाचे नवे नेते असतील.

Hemant Khandelwal | esakal

बिनविरोध निवड -

हेमंत खंडेलवाल यांची मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली आहे

Hemant Khandelwal | esakal

जन्म कुठे झाला? -

२ सप्टेंबर १९६४ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जन्म झाला आहे.

Hemant Khandelwal | esakal

खासदार देखील होते -

हेमंत खंडेलवाल दुसऱ्यांदा बैतूलचे आमदार आहेत आणि यापूर्वी ते बैतूलचे खासदारही राहिले आहेत.

Hemant Khandelwal | esakal

वडीलही तीनदा खासदार होते -

त्यांचे वडील विजय कुमार खंडेलवाल हे देखील तीनदा बैतूलचे खासदार राहिले आहेत.

Hemant Khandelwal | esakal

सच्चा पक्ष कार्यकर्ता -

हेमंत खंडेलवाल यांची एक निष्ठावंत आणि सच्चा पक्ष कार्यकर्ता अशी प्रतिमा आहे.

Hemant Khandelwal | esakal

पदवी कोणती? -

त्यांच्याकडे बी.कॉम आणि एलएलबी पदवी आहे आणि ते एक व्यापारी देखील आहेत.

Hemant Khandelwal | esakal

Next - पर्यावरण ऱ्हासाचं कारण तुमची चप्पल कशी ठरते? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shoes Harming Environment | ESakal
येथे पाहा