महाशिवरात्रीला शिवपूजनावेळी जलाभिषेक कसा करावा?

पुजा बोनकिले

महाशिवरात्री

महाशिवरात्रीला मनोभावे भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

Mahashivratri rituals, | Sakal

जलाभिषेक

याशिवाय महाशिवरात्रीला जलाभिषेक करणे शुभ मानले जाते.

Maha shivratri 2025 | Sakal

पुढील गोष्टी ठेवा लक्षात

भगवान शंकराला जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Maha shivratri 2025 | Sakal

गंगाजल आणि गायीचे दूध

भगवान भोलेनाथाला जलाभिषेक करताना गंगाजल आणि गायीचे दूध वापरले जाते.

Maha shivratri 2025 | Sakal

महादेव

महादेवाच्या पिंडावर जलधारा बारिक असावी.

Maha shivratri 2025 | Sakal

पूर्व दिशा

पूर्व दिशेला तोंड करून जलाभिषेक करावा.

Maha shivratri 2025 | Sakal

कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

महादेवाला बेलाचे पान, पांढरे फुल, भस्म, शमीचे पान अर्पण करावे

Maha shivratri 2025 | Sakal

महाशिवरात्रीला महादेवाला कोणतं फुल अर्पण करू नये?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Shivratri 2025 | Sakal
आणखी वाचा