"द महाराष्ट्र फाईल्स" चित्रपटातील गाण्यावर थिरकणार गौतमी पाटील

priyanka kulkarni

नृत्य शैलीनं जिंकते मनं

सबसे कातिल गौतमी पाटील ही तिच्या नृत्य शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.

gautami patil | esakal

स्टेज डान्सर म्हणून प्रसिद्ध

सोशल मीडिया स्टार गौतमी ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

gautami patil | esakal

"द महाराष्ट्र फाईल्स" मध्ये थिरकणार

संजीवकुमार राठोड निर्मीत आणि दिग्दर्शित "द महाराष्ट्र फाईल्स" या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटील थिरकताना दिसणार आहे.

gautami patil | esakal

डान्स बार गर्लच्या लुकमध्ये

"द महाराष्ट्र फाईल्स " या चित्रपटात गौतमी ही डान्स बार गर्लच्या लुकमध्ये दिसणार आहे.

gautami patil | esakal

प्रेक्षक उत्सुक

चित्रपटात गौतमीला डान्स बार गर्लच्या लूकमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

gautami patil | esakal

हिंदी गाण्यावर थिरकणार

गौतमी पाटील ही डान्सबार गर्लच्या रूपात "द महाराष्ट्र फाईल्स " या चित्रपटात हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

gautami patil | esakal

850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार चित्रपट

"द महाराष्ट्र फाईल्स " हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

gautami patil | esakal

चाहता वर्ग

महाराष्ट्रामध्ये गौतमीचा चाहता वर्ग मोठा आहे.

gautami patil | esakal

चित्रपट

गौतमीचा घुंगरु हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.

gautami patil | esakal

जाणून घ्या गौतमीचा संघर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gautami patil | sakal