Traffic Rules: महाराष्ट्रात वाहतुकीचे नियम मोडले तर किती दंड?

Vinod Dengale

Triple Seat

दोनचाकी वाहनावर तीन जण बसून प्रवास करताना पकडल्यास थेट ₹1,000 दंड भरावा लागू लागतो.

Licence आणि Insurance

Driving Licence शिवाय वाहन चालवल्यास ₹5,000 दंड भरावा लागू शकतो. तसेच वाहनाचा इन्शुरेंस नसल्यास ₹2,000 दंड आकारला जाऊ शकतो.

हेल्मेट

हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास ₹1,000 दंड आकारला जातो.

नंबर प्लेट

वाहनावर नंबर प्लेट नसल्यास पहिल्यांदा ₹500 दंड भरावा लागू शकतो. पुन्हा तीच चूक केल्यास दंड थेट ₹1,500 पर्यंत जाऊ शकतो.

नो पार्किंग

नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्यास पहिल्या वेळी ₹500 तर पुन्हा नियम मोडल्यास ₹1,500 दंड आकारला जाऊ शकतो.

ट्रॅफिक सिग्नल

ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास पहिल्या वेळी ₹5,000 आणि पुन्हा तीच चूक केल्यास ₹10,000 दंड भरावा लागू शकतो.

मोबाइल वापर

वाहन चालवताना मोबाइल वापरताना पकडल्यास पहिल्या वेळी ₹5,000 आणि पुन्हा गुन्हा केल्यास ₹10,000 दंड लागू शकतो.

दारू

दारू पिऊन वाहन चालवल्यास थेट ₹10,000 दंड आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो.

सुपर एल निनो म्हणजे काय? भारतातील पाऊस आणि तापमानावर काय होईल परिणाम?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Super El Niño? The Climate Phenomenon That Could Change India’s Weather

|

eSakal

हेही वाचा