अंडरवर्ल्डच्या दहशतीबद्दल सोनाली बेंद्रेने केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

सोनाली बेंद्रे

90 च्या दशकात सोनालीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.

Sonali Bendre

संकटांचा सामना

90 च्या दशकात  बॉलिवूड इंडस्ट्रीवर अंडरवर्ल्डचं सावट होतं. अंडरवर्ल्डच्या दहशतीमुळे सोनालीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता

Sonali Bendre

मोठं वक्तव्य

सोनालीने एका मुलाखतीत अंडरवर्ल्डच्या दहशतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

Sonali Bendre

बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंधी

सोनाली म्हणाली, 90 दशकात अंडरवर्ल्डने मला बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंधी घातली होती. कोणीच अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे सोनालीसोबत काम करण्यास तयार नव्हतं.

Sonali Bendre

दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी

पुढे सोनाली म्हणाली, ‘अनेकदा मला सिनेमांमध्ये भूमिका करण्याची संधी मिळायची. पण काही दिवसांत माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागायची.

Sonali Bendre

या वक्तव्याची चर्चा

पुढे सोनाली म्हणाली, अंडरवर्ल्डचा दबाव असल्यामुळे मी अनेक सिनेमांमध्ये काम करणं देखील टाळलं होतं. आता सध्या सर्वत्र सोनालीच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Sonali Bendre

स्मृती इराणी यांचा मॉडेलिंगच्या दिवसातील 'तो' फोटो वायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Irani