माही विजने आई-वडिलांना भेट दिले आलिशान घर, व्लॉग शेअर करून दाखवली झलक

Anuradha Vipat

अभिनेत्री माही विज

‘लागी तुझसे लगान’ या टीव्ही मालिकेत नकुशाची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माही विज

Mahi Vij

टीव्हीपासून दूर

अभिनयासोबतच माही आता व्लॉगरही बनली आहे. सध्या ती टीव्हीपासून दूर असली तरी तिच्या व्लॉगद्वारे चाहत्यांशी जोडलेली आहे.

Mahi Vij

आलिशान घर भेट

अलीकडेच माहीने एक व्लॉग शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की तिने तिच्या पालकांना एक आलिशान घर भेट दिले आहे.

Mahi Vij

आलिशान घराची झलक

या व्लॉगमध्ये माहीने तिच्या नवीन आलिशान घराची झलक दाखवली आहे.

Mahi Vij

घर खरेदी करताना

माहीने सांगितले होते की, हे घर खरेदी करताना तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते

Mahi Vij

खर्च कमी केला आणि

त्यावेळी तिने आपला खर्च कमी केला आणि हे घर आपल्या आई-वडिलांसाठी खरेदी केले.

Mahi Vij

६९व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जान्हवी कपूर देणार परफॉर्म, म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor