मखाना की पॉपकॉर्न? वेट लॉससाठी काय बेस्ट? डॉक्टरांनी सांगितलं फायनल उत्तर

Varsha Balhe

मखाना की पॉपकॉर्न?

वेट लॉस करताना संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी आणि लो कॅलरी स्नॅक निवडणं महत्त्वाचं आहे. मखाना आणि पॉपकॉर्न हे दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत. पण वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे?

Makhana vs Popcorn

|

esakal

हेल्दी

मखाना हा न्यूट्रिशनने समृद्ध स्नॅक मानला जातो. तर एअर-पॉप्ड पॉपकॉर्नमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. मात्र वेट लॉससाठी डॉक्टरांनी पॉपकॉर्नला अधिक चांगला पर्याय सांगितला आहे.

Makhana vs Popcorn

|

esakal

पोषण

मखान्यामध्ये साधारण 347 कॅलरीज, 9-10 ग्रॅम प्रोटीन आणि 7-14 ग्रॅम फायबर असतं. याशिवाय कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमही मिळतं. त्यामुळे मखाना हा पौष्टिक स्नॅक मानला जातो.

Makhana vs Popcorn

|

esakal

फायबर

तेल, बटर किंवा फ्लेवर न घातलेल्या एअर-पॉप्ड पॉपकॉर्नमध्ये साधारण 380 कॅलरीज, 11-13 ग्रॅम प्रोटीन आणि तब्बल 14 ग्रॅम फायबर असतं. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास मदत होते.

Makhana vs Popcorn

|

esakal

वेट लॉस

डॉक्टर यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी मखाना आणि पॉपकॉर्न यापैकी पॉपकॉर्न अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातील फायबरमुळे कमी प्रमाणात खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटू शकतं.

Makhana vs Popcorn

|

esakal

चूक

वेट लॉससाठी पॉपकॉर्न निवडत असाल तर तो एअर-पॉप्ड असावा. त्यात बटर, जास्त मीठ, तेल किंवा फ्लेवरिंग घालणं टाळा. पॅकेटमधील जास्त तेल आणि मीठ असलेला पॉपकॉर्न हेल्दी पर्याय मानला जात नाही.

Makhana vs Popcorn

|

esakal

उत्तर

वेट लॉससाठी योग्य पद्धतीने तयार केलेला एअर-पॉप्ड पॉपकॉर्न अधिक फायदेशीर ठरू शकतो. मात्र मखानाही पौष्टिक आहे. दोन्ही खाताना पोर्शन साइजवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे.

Makhana vs Popcorn

|

esakal

नागपंचमीला तवा उलटा का ठेवतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nag Panchami Cooking Rituals

|

esakal 

येथे क्लिक करा