नर की मादी? कोणत्या जिराफची मान असते जास्त लांब?

Varsha Balhe

जिराफची मान

जिराफ म्हटलं की सर्वात आधी त्याची लांब मान डोळ्यासमोर येते. पण तुम्हाला माहिती आहे का, नर आणि मादी जिराफच्या मानेच्या प्रमाणात फरक असतो?

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

मोजमापात

एकूण उंचीचा विचार केला तर नर जिराफ मादीपेक्षा मोठे आणि उंच असतात. त्यामुळे त्यांची मानही प्रत्यक्ष मोजमापात मोठी असते.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

मादी

पण शरीराच्या प्रमाणात तुलना केली तर चित्र वेगळं दिसतं. संशोधनानुसार मादी जिराफची मान शरीराच्या प्रमाणात तुलनेने जास्त लांब असते.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

उंची

मादी जिराफची एकूण उंची तुलनेने कमी असल्याने तिची लांब मान तिला झाडांच्या फांद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

रुंद आणि मजबूत

नर जिराफची मान मात्र अधिक रुंद आणि मजबूत असते. संशोधनात नरांच्या मानेचा आकार आणि वस्तुमान शरीराच्या प्रमाणात अधिक असल्याचे आढळले आहे.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

फरक

नर आणि मादी जिराफच्या खाण्याच्या पद्धतीतही काही फरक दिसतो. मादी जिराफ लांब मान वापरून झाडांच्या दाट फांद्यांमध्ये अन्न मिळवण्याचा फायदा घेऊ शकतात.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

नराची मान

म्हणजेच, “नराची मान नेहमीच मादीपेक्षा जास्त लांब असते” असं सरळ म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष लांबीपेक्षा शरीराच्या प्रमाणात पाहिल्यावर मादी जिराफची मान तुलनेने लांब असल्याचं संशोधन सांगतं.

Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?

|

esakal

फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ काळं का पडतं? ही चूक तर तुम्ही करत नाही ना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WHY DOES DOUGH TURN BLACK IN THE FRIDGE?

|

esakal

येथे क्लिक करा