Mangal Gochar 2026: मंगळ गोचरमुळे या राशींना होईल धनलाभ अन् वाढेल आत्मविश्वास

Puja Bonkile

मंगळ ग्रह

२ एप्रिल रोजी मंगळ ग्रह राशीत गोचर करणार आहे.

राशी

४० ते ४५ दिवस राहणार असून त्याच राशीत परत येण्यासाठी अंदाजे १८ महिने लागतात.

चतुर्ग्रही योग

मंगळाच्या आगमनामुळे चतुर्ग्रही योग निर्माण होईल.

आत्मविश्वास

यामुळे पुढील राशींचा आत्मविश्वास वाढेल.

मेष

या राशीच्या लोकांना ऊर्जा आणि यश मिळेल.

वृश्चिक

या काळात आर्थिकदृष्ट्या मजबुत होतील. तसेच उत्पन्न वाढेल. निर्णयक्षमता सुधारेल.

मीन

या काळात कर्जातून मुक्तता मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना एक चांगली संधी मिळू शकते.

Plastic Bottles किती दिवसांनी बदलावी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी वाचा