मन्नारा चोप्राला चुलत बहीण परिणीती चोप्राकडून मिळाला हा खास मॅसेज

Anuradha Vipat

मनारा चोप्रा

सलमान खानच्या शो बिग बॉस 17 मध्ये चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणारी मनारा चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Mannara Chopra

एक खास मॅसेज

बिग बॉसच्या घरात मनाराला तिच्या चुलत बहिणींचा खूप पाठिंबा मिळाला. आता बातमी आली आहे की या शोनंतर मनाराला तिची चुलत बहीण परिणीती चोप्राकडून एक खास मॅसेज मिळाला आहे.

Mannara Chopra

वाटचालीसाठी शुभेच्छा

बिग बॉस 17 या शोमधील उत्कृष्ट खेळ आणि प्रवासाबद्दल परिणीतीने मनारा चोप्राचे कौतुक केले आहे आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Mannara Chopra

ग्रँड फिनालेपूर्वी

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेपूर्वी मनारा चोप्राला तिची मोठी चुलत बहीणॉ प्रियांका चोप्राकडून शुभेच्छा मिळाल्या होत्या.

Mannara Chopra

उपविजेतेपदावर समाधान

मनारा चोप्रा बिग बॉस 17 जिंकण्यात अपयशी ठरली आणि तिला तिसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Mannara Chopra

बिग बॉसचे विजेतेपद

मुनवर फारुकीने यावर्षी बिग बॉसचे विजेतेपद जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे .

Mannara Chopra

सलमान खानच्या नावावर कास्टिंग फसवणूक, प्रॉडक्शन हाऊसने जारी केले निवेदन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

casting fraud in the name of salman khan