मनोज बाजपेयींना मिळाला 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' पुरस्कार

Anuradha Vipat

बी टाऊनचे स्टार्स

मंगळवारी संध्याकाळी मुंबईत 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बी टाऊनचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते.

Manoj Bajpayee

सुवर्णपदके आणि प्रशस्तीपत्र

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्णपदके आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Manoj Bajpayee

अनेक सेलिब्रिटी...

याशिवाय न्यायमूर्ती केजी बालकृष्णन आणि ज्ञान सुधा मिश्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Manoj Bajpayee

अनेक स्टार्स सहभागी

या फंक्शनमध्ये शिल्पा शेट्टी, क्रिती सेनन, मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

Manoj Bajpayee

या सन्मानाने गौरविले

अभिनेते मनोज बाजपेयी यांना 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' या सन्मानाने गौरविण्यात आले.

Manoj Bajpayee

कॅमेऱ्यासमोर पोझ

मनोज बाजपेयी यांनी आपला पुरस्कार हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या.

Manoj Bajpayee

चित्रपटांपासून दूर असली तरीही प्रीती झिंटा अजूनही करते करोडोंची कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Preity Zinta