'रंग माझा वेगळा' फेम अनघाची नव्या मराठी मालिकेत एन्ट्री

Devendra Jadhav

अनघा भगरे

रंग माझा वेगळा मालिकेत अनघा भगरे खलनायिकेच्या भूमिकेत दिसली

anagha bhagare | Instagram

मराठी

अनघाला आपण आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये पाहिलंय

anagha bhagare | Instagram

एन्ट्री

अनघाची नवीन मराठी मालिकेत एन्ट्री झालीय

anagha bhagare | Instagram

अनघा आता कलर्स मराठीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला मालिकेत झळकणार आहे

anagha bhagare | Instagram

दणक्यात

अनघाची या मालिकेत दणक्यात एन्ट्री झालीय

anagha bhagare | Instagram

आनंद

अनघाच्या चाहत्यांना यामुळे चांगलाच आनंद झालाय

anagha bhagare | Instagram

वर्षाव

अनघा भगरेच्या फोटोंवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव होत असतात

anagha bhagare | Instagram

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepa Chaudhari | Instagram
येथे क्लिक करा