लाल साडीत खुलले प्रिया मराठेचे सौंदर्य..!

Monika Lonkar –Kumbhar

प्रिया मराठे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे.

Priya Marathe

प्रियाने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Priya Marathe

कधी सकारात्मक तर कधी खलनायिकेच्या भूमिकेत आतापर्यंत प्रियाने चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे.

Priya Marathe

प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती विविध लूक्समधील फोटो शेअर करताना दिसते.

Priya Marathe

लाल इश्क

नुकतेच प्रियाने या लाल रंगाच्या सुंदर साडीत फोटोशूट केले आहे.

Priya Marathe

तिच्या या फोटोंवर चाहत्यांना लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रियाचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

Priya Marathe

प्रियाचे आगामी प्रोजेक्ट्स?

मागील काही महिन्यांपूर्वी प्रियाने 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सोडली होती. तब्येतीच्या कारणांमुळे तिने ही मालिका सोडल्याचे सांगितले जात होते. आगामी काळात ती कोणत्या मालिकेत किंवा प्रोजेक्टमध्ये दिसणार? ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

Priya Marathe

मराठमोळ्या अभिनेत्रींचा हा खणखणीत अंदाज पाहिला का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Actresses in khan sari | esakal