हिवाळी रानफळांनी बाजारपेठा बहरल्या; बोरे, आवळा, चिंचेला सर्वाधिक मागणी

सकाळ डिजिटल टीम

थंडीला सुरुवात

उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही रानफळांना भर येत असतो. नुकतीच थंडीला सुरुवात झाली असून, अनेक रानफळे ठाण्यातील बाजारात दाखल झाली आहेत.

Wild Fruits

रानफळे बाजारात दाखल

सध्या ठाण्यातील बाजारामध्ये बोरे, आवळा, चिंच, पेरू, अंजीर अशा प्रकारचे अनेक रानफळे पाहायला मिळत आहेत.

Wild Fruits

जंगलातील रानफळांना बहर

हिवाळा सुरू झाल्याने जंगलातील रानफळांना बहर आला असून ठाण्यातील बाजारपेठेत गोड, तुरट व आंबट फळांची आवक चांगल्या प्रकारे वाढली आहे.

Wild Fruits

पौष्टिक-आरोग्यवर्धक रानफळे

थंडीच्या हंगामात पौष्टिक व आरोग्यवर्धक म्हणून रानफळे प्रसिद्ध आहेत. बोरे, आवळा, चिंच, पेरू, अंजीर खास चवीसाठी प्रसिद्ध आहेत.

Wild Fruits

बाजारात खरेदीसाठी झुंबड

ही फळे थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी उत्तम असल्याने रानफळे घेण्यासाठी ठाण्यातील बाजारात खरेदीसाठी झुंबड उडत आहे.

Wild Fruits

आवळ्याला महिलांची पसंती

आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा पेठा इत्यादी बनविण्याकरिता महिलांनी पसंती दिली आहे.

Wild Fruits

Orange Centers : राज्यात 8 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास सरकारची मान्यता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.